Download Now Banner

This browser does not support the video element.

निलंगा: तगरखेडा बंधाराच्या दुरुस्तीसाठी १कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर

Nilanga, Latur | Sep 13, 2025
तगरखेडा येथील बंधाऱ्याला पाण्याची गळती लागल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न यश मिळाले व तगरखेडा बंदराच्या दुरुस्ती करिता एक कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us