Install App
pethmedia
This browser does not support the video element.
सुरगाणा: हरणगाव येथील देवरत्न सागर पुर्णक्षमतेने भरल्याने झाला ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये समाधान
Surgana, Nashik | Sep 10, 2025
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेला हरणगाव येथील देवरत्न सागर पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाणी बाहेर पडल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नुकतेच मान्यवरांच्या हस्ते या प्रकल्पाचे जलपूजन करण्यात आले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!