आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वाहतूक जाम होत असून रस्त्यावर हातगाड्या लावल्यामुळे ही वाहतूक जाम होत आहे यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या संकल्पनेतून जालना शहरात बस स्थानक परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी बस स्थानक परिसरात पाहणी केली आहे या पाहणी नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर उपविभागी