शहर कचऱ्याच्या व घाणीच्या विळख्यात असून नगरपालिका आरोग्य विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याबाबतच निवेदन शिवसेना (उबाठा )आर्वी विधानसभा समन्वयक प्रदीप गौतम यांनी मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांना आज दुपारी तीन वाजता दिली असल्याची माहिती दिली .दसरा दिवाळी नवरात्र पर्वावर शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आर्वीतील कचरा साफ करण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असल्याची माहिती गौतम यांनी सात वाजता दि