सांगलीत खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाची 43 वर्षीही सजीव देखाव्यांची परंपरा कायम - सादर केला लोक कलावंतांचा सजीव देखावा.सांगलीत सजीव देखाव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाने 43 वर्षीही आपली परंपरा कायम ठेवली आहे. गुरुवारी मंडळाकडून लोप पावत चाललेल्या लोक कलावंत आणि लोक कला यावर देखावा सादर केला. यामध्ये वासुदेव, पिंगळा, पोतराज आणि गोंधळी अशा कलावतांचे सादरीकरण करण्यात आले. मंडळाचे अश्यक्ष दीपक चव्हाण यांनी या देखाव्याचे आयोजन केले होते.