Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी माहिती देण्यात आली की संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गवळीशीवरा येथील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या मनमानी कारभारा विरोधात मुजोर व्यापाऱ्यांच्या अनाधिकृत खरेदी विक्री संघावर “बळीराजाचे राज्य” मोहिमेच्या कृषीपुत्रांनी धडक दिली असता बेकायदेशीर टोमॅटो लिलाव चालवणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहाणीची धमकी ; आकाश राजेभोसले यांच्या कडून शेतकऱ्यांच्या लुटीचे पुरावे सादर.