सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात नवीन पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे अवधूत अशोक वडार वय 27 असे मयत तरुणाचे नाव आहे मृत अवधूत हा जत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता कार्यालयात कार्यरत होता तो मूळ राहणार इस्लामपूर येथील असून त्याचा सांगली येथील कृष्णा नदीच्या पात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला स्थानिकांनी याबाबतची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली पोलीसांनी सदरचा मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स ला पाचारण केले स्पेशल रेस्क्यू फोर्स च्या आपत्कालीन