आज दिनांक 23 ओगस्ट रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मराठा समाजाची बैठक संपन्न झालीय. मुंबई दौऱ्याच्या नियोजन आणि तयारीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. 27 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना होणार असून, 29 ऑगस्टपासून ते मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज देखील 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. याच दौऱ्याच्य