महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातील माणूस हा उपराष्ट्रपती होतोय, त्यामुळे त्यांना मतदान करायला हवं. माझं महाराष्ट्रातील इतर पक्षांना देखील आवाहन आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्हीही गटांनी देखील सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन द्यायला हवं, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत