फिर्यादी सुजित प्रल्हाद जाधव यांच्या तक्रारीनुसार एक एप्रिल 1991 ते 31 मार्च 2024 दरम्यान संस्थेचे कार्यरत संचालक तत्कालीन सर व्यवस्थापक यांनी संगणमत करून ऑडिट रिपोर्ट मध्ये सण 1991- 92 ते सन 31 मार्च 2024 पर्यंत संस्थेत 28 कोटी 4 लाख 82 हजार 874 रुपयाचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात करून व आर्थिक गैरव्यवहार करून फसवणूक केली.याप्रकरणी 25 ऑगस्ट ला नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून 14 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.