मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना झालेलं भगवं वादळ आता कोतूळ मधे दाखल झालेलं आहे. लाखोंच्या संख्येने यावेळी मराठा बांधव या लढ्यामध्ये सामील होताना दिसत आहेत. आरक्षण घेणार तरच माघारी येणार अशी भावना या वेळेस मराठा बांधवांनी व्यक्त केली.