जायकवाडी धरणातील पाणीसाठा 90टक्के झाल्याने आज गुरुवार दोन वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जल पूजन करून जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटांनी उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली दरम्यान 90% च्या पुढे पाणीसाठा झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करणे बंधनकारक आहे त्यानुसार जल पूजन करून धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे याबाबतची तयारी पूर्ण झाली असून याप्रसंगी पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या