आज दिनांक 21 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड सोयगाव मतदार संघातील वेताळवाडी धरण 100% भरले असून आज रोजी त्यांच्या हस्ते जलाशेचे पूजन करण्यात आले सदरील कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते वेतळवाडी धरण 100% भरल्याने 15 ते 20 गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे