कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील भोसे फाटा येथे ट्रॅक्टरने सायकल वरून जाणारे मारुती शिंदे यांना ठोकल्याने त्यांचा मृत्यू झाला मंगळवारी दुपारी ही घटना घडली होती मात्र आज 27 ऑगस्ट रोजी उपचार दरम्यान सकाळी 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात करण्यात आले असून घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत