आज दिनांक 3 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की गणेश विसर्जन निमित्ताने आमदार अब्दुल सत्तार यांनी विविध विभागातील शासकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन त्यांना गणेश विसर्जन निमित्त विविध सोयी सुविधा साठी निर्देशही यावेळेस त्यांनी दिले