देवळी येथील हॉलीबॉल स्पर्धेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे वतीने देवळीतील क्रीडा संकुल येथे आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सृजन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरारी घेतली. स्पर्धेत शाळेतील १४ व १७ वर्षाखालील मुली व मुलांचा गट विजयी झाला.या सर्व खेळाडूंची जिल्ह्यास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. खेळातील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ श्रद्धा चोरे, उपाध्यक्ष डॉ प्रशांत चव्हाण,