भाम नगर दरेवाडी येथील धनराज असलेल्या रस्त्यावर काळुस्ते ग्रामपंचायत द्वारे कचरा टाकला होता याबाबत भावनगर दरेवाडी येथील नागरिकांनी सदरील माहिती पब्लिक आपला दिली पब्लिक आपने या अनुषंगाने बाकी प्रसिद्ध केली असता गावचे ग्राम पंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी येथील रस्त्यावर असलेला कचरा तात्काळ उचलला भावनगर ग्रामस्थांनी पब्लिक एफ चे आभार मानले