पाथरूड इट रोड लगत कल्याण नावाचा मटका घेणारे एकावर पोलिसांनी धडक कारवाई करत मटक्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बालाजी टकले रा. शाळु गल्ली, भूम यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती दोन सप्टेंबर रोजी सहा वाजता पोलिसांच्या वतीने देण्यात आली.