पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने गल्लीत खेळणाऱ्या पाच बालकांना चाव घेतली ची घटना 30 ऑगस्ट सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलीगावकऱ्यांमध्ये भेटीचे वातावरण कसे जावा घेतलेल्या पाचही माणसांना शासकीय हिमालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान कुत्रा पिसाळलेला असल्याने गावकऱ्यांनी प्रचंड धास्ती घेतली असून ग्रामपंचायतने या पिसाळलेल्या कुत्र्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे