आज दिनांक 26 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील वडोद चारा येथे एकानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव दीपक त्रिंबक चाथे असे असून सदरील तरुणांनी आत्महत्या का केली याचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे