पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या खाडीपार जवळ मंगळवार (ता०९) रात्री साळेबाराच्या दरम्यान २७ जिवंत जनावरे व ९मृत जनावरे असे ३६ जनावरे, तीन पिकअप वाहने अंदाजे किंमत २३लाख २३ हजार रुपयाचे मुद्देमाल पकडून तीन इसम सोयब्ब सैय्यद वय २५ वर्षे रा.लाखनी,आशिष गबने वय २४ वर्षे रा.भंडारा,रोहीत निबांर्ते वय २५ रा.केसलवाडा यांच्यावर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतले आहे.