बीड शहरातील के.एस.के. महाविद्यालयात आज शनिवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचा ध्वज वंदनपूर्वक फडकावण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीड विधानसभा नेते डॉ. योगेश क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर नागरिकही मोठ्या संख्येने हजर होते. ध्वजारोहणानंतर विद्यापीठाच्या प्रग