राहुरी नगरपालिकेमध्ये ४० वर्षांपासून सत्ता असताना तसेच पंचवीस वर्ष आमदारकी अन् अडीच वर्ष राज्यमंत्रीपद असताना तनपुरेंना विकास करता आला नाही,आम्ही माञ सामान्य जनतेसाठी काम करत असताना तिच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे राहुरी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे यांनी म्हटले आहे. आज बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सोनवणे यांनी प्राजक्त तनपुरेंवर टीका