आज दिनांक 13 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील सावळद बारा येथे वन्य प्राण्यांकडून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे मात्र वन विभागाकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या ठिकाणची नुकसान भरपाई देण्यासाठी टाळमळ टाळ सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी आहे नुकसान भरपाई न मिळाल्यास येणाऱ्या काळात वनविभागाच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी माध्यमातून दिला आहे