ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार जखमी झाल्याची घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटनेतून यात दोन जण जखमी झाल्याची घटना आहे नांदगाव पेठ ते अमरावती मार्गावर याप्रकरणी अमोल शेषराव मदनकर वय वर्षे चाळीस राहणार शासकीय वसाहत नांदगाव पेठ यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहे.