Install App
vishnuakharepatil
This browser does not support the video element.
सिंदखेड राजा: उंबरखेड येथे आमदार मनोज कायंदे यांनी पोळा उत्सवास दिली भेट
Sindkhed Raja, Buldhana | Aug 22, 2025
उंबरखेड येथे २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आमदार मनोज कायंदे यांनी बैलपोळा सणाच्या निमित्त भेट दिली.यावेळी आमदार मनोज कायंदे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!