लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथे 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान अश्विन सानप यांच्या गौरी गणपतीच्या मखर मध्ये साप आढळून आला साप दिसताच मी लोणारकर टीमचे सदस्य सर्पमित्र सचिन कापुरे व सर्पमित्र कमलेश आगरकर, सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना माहिती दिली असता सर्पमित्र सचिन कापुरे व कमलेश आगरकर,विनय कुलकर्णी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.