Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापतीची 15 सप्टेंबरला होणार निवड

Kalamnuri, Hingoli | Sep 8, 2025
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीची निवड दिनांक 15 सप्टेंबरला आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी आणि काढलेल्या एका पत्राद्वारे प्राप्त झाली आहे .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us