लोणार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वऱ्हाडे, पाणीपुरवठा व आरोग्यसेवा अधिकारी यांनी पिवळ्या रंगाचे,दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी फिल्टर न करता धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून महिन्यातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येत याप्रकरणी ठाकरे गट शिवसेना जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छीरे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी श्रीमती विभा वऱ्हाडे, पाणीपुरवठा व आरोग्यसेवा अधिकारी विरोधात 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता लोणार पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.