खरच बहीण लाडकी असेल तर तीच्या मुला मुलींसाठी मनपा खोकडपुुरा शाळेची इमारत बांधुन मोफत सी बी एस ई शाळा सुरु करा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे केल्याची माहिती 10 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता संघटनेचे शहर सेक्रेटरी अभय टाकसाळ यांनी आली. खोकडपुरा येथील येथील बंद पाडलेल्या मनपा शाळेच्या इमारतीच्या ठिकाणी चांगली मजबूत बहुमजली इमारत बांधून महानगरपालिकेची सी बी एस सी शाळा त्याच ठिकाणी सुरू करा या मागणीसाठी मनपा समोर आंदोलन करण्यात आले.