न्यू इंग्लिश स्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून या भागात बिबट्याचे दर्शन दिले असून या भगत १०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे.त्यात ४५० घरांची म्हाडाची सोसायटी आहे. तरी प्रशासनाने या रस्त्याची पथदिपे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.