उदगीर मतदारसंघातील तिरुका या गावी तिरु नदीवर बरेजेस उभारण्यात आले,शेतकऱ्यानी समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडे आल्यानंतर माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदा राना चांगलेच धारेवर धरले, शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करा,शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते पैसे देऊन टाका, तुम्ही का खेळ मांडलाय का, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अशा शब्दात अधिकाऱ्यांना मोबाईल वरून चांगलेच झापले