चंद्रपूर पवित्र ईद-ए-मिलाद नवी निमित्य आज सहा सप्टेंबर रोज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान धरणगावात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेत या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली व अनेक नागरिकांनी रक्तदान करून हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.