कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून एका तरुणाने सहकाऱ्याला दगड मारून जखमी केल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजता रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेलटोली मालधक्का येथे घडली. जितेंद्र पैकुराम बागडे (४३) रा. जयभीम चौक, संजयनगर, गोंदिया हे कामावर असताना त्यांनी सहकर्मी गोलूला ड्युटीच्या वेळी दारू का पिता असे विचारले. यावरून तिथे उपस्थित आरोपी बबलु राजेश उके (२५) रा. संजय नगर, गोंदिया याने वाद घालत जितेंद्रला शिविगाळ केली. त्याला दोन चापट मारून ‘मी