धामकुंड रस्त्यावरील विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.. नामदेवराव गाढवे वय 55 वर्ष राहणार शेलगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली शेतकऱ्याने गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या धामकुंड रस्त्यावरील घागरे यांच्या 35 फूट खोल विहिरीत उडी घेतली 28 तारखेला साडेसातच्या दरम्यान आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर नऊ वाजता च्या दरम्यान शेतातून घरी परत येणारे शेतकऱ्यांचे हि बाब लक्षात आली.