मिरज शहरातील किल्ला भागात सुरू असणाऱ्या खुशी पार्क वन या अपार्टमेंट च्या बांधकामाची भिंत अंगावर कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह तिघांविरुद्ध मिरज शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मध्ये बांधकाम व्यवसायिक कासिम महंमद मणेर वय 50, रा. शास्त्री चौक मिरज, ठेकेदार अधिक सदाशिव मराठे वय 45 रा सांगली वेस मिरज आणि देखरेखदार ओवेस सादिक दर्यावर्दी वय 27 रा. माळी गल्ली मिरज अशी त्यांची नावे आहेत. मिरजेतील कि