आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नूतनवासात मंमादेवी नगर आनंदवाडी विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सांबळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर धरणे आंदोलन करण्यात आले आहे स्वच्छता न झाल्यास महानगरपालिकेत कचरा आणून टाकू असा इशाराही श्रीमंत संघटनेने दिलाय महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदना बरोबर घाणीचे साम्राज्याचे छायाचित्र महानगरपालिकेचे सहायक आयुक्