मराठा समाजाच्या न्याय्य आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात एक महत्त्वपूर्ण घटना घडली. शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला भेट दिली.