जालन्यातील अंतरवाली सराटी येथील सोनिया नगर येथे ओबीसी बांधवांच्या उपोषणाला सुरुवात... ओबीसी आंदोलक बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखने,विठ्ठल तळेकर श्रीहरी निर्मल यांनी ओबीसी आरक्षण बचाव धरणे आंदोलनाला केली सुरुवात ... मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये,58 लाख दिलेले कुणबी प्रमाणपत्र त्वरित रद्द करा, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करा, यासह इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथील सोनिया