Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: ग्रामीण पोलीस दलात दोन अत्याधुनिक 25 सीटर बसेस दाखल; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीच्या हस्ते अनावरण

Solapur North, Solapur | Sep 2, 2025
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाला दोन नवीन अत्याधुनिक सुविधा युक्त 25 सीटर EICHER 2070 E SRL मॉडेलच्या बसेस मिळाल्या असून त्यांचे अनावरण २ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी 3 वाजता करण्यात आले. या बसेसच्या समावेशामुळे लांब पल्ल्याचे प्रवास, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बंदोबस्त, आरोपींची सुरक्षित हलवणूक आणि मोठ्या संख्येने अधिकारी-अंमलदारांना तातडीने पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us