Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: पत्रकार भवनात 3 सप्टेंबर रोजी मोफत थायरॉईड तपासणी शिबिर,लाभ घेण्याचे आवाहन

Buldana, Buldhana | Sep 2, 2025
बुलढाणा शहरातील नागरिकांसाठी वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता पत्रकार भवनात मोफत थायरॉईड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन रणजितसिंह राजपूत अध्यक्ष बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us