चार चाकी च्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उपचार दरम्यान मृत्यू झाला असून घाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवटी चौक पुलाखाली पायदळ रस्ता ओला असताना हा अपघात झाला या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून गोळा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घाडगे नगर पोलीस करत आहे.