Download Now Banner

This browser does not support the video element.

सावनेर: आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी कृत्रिम तलावात केले गणरायाचे विसर्जन

Savner, Nagpur | Sep 5, 2025
आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी नागपूर येथील कृत्रिम तलावा त त्यांच्या घरातील देशमुख कुटुंबियांच्या गणपती बाप्पा ला निरोप दिला. पर्यावरणाचे मान राखत कृत्रिम तलावात त्यांनी गणरायाची विसर्जन केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us