आज दिनांक 10 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील मध्यवर्ती बँकेमध्ये निवृत्त शिक्षक बलांडे यांची 35 हजार रुपये चुकीने पडले होते सदरील पैसे आगे यांना मिळाल्यानंतर ही रक्कम त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केली यानंतर बँक च्या वतीने शिक्षक बलांडे यांना परत करण्यात आले आहे सदरील घटना शहरात माहिती मिळाल्यानंतर संतोष प्रभाकर आगे यांचे शहरात कौतुक होत आहे