स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2024 मध्ये घाटंजी नगरपरिषदेला मिळालेले यश हे सुद्धा गैरमार्गाने मिळवून दिल्याचा आरोप करून तसेच हीन दर्जाचे शब्द वापरून काही लोक घाटंजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु घाटंजी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या समर्थनार्थ घाटंजी तहसीलदार यांच्यामार्फत प्रधान सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर केले.