आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कवाडी पारधी बेडा येथे 30 तारखेला सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान छापा घातला या छाप्यामध्ये गावठी मोह दारू विक्री करिता कच्चा मोह रसायन सडवा एक महिला लोखंडी ड्रम मध्ये मिश्रण तयार करीत असताना आढळून आली.. तिला पोलीस स्टॉप च्या मदतीने ताब्यात घेतले ..एक लाख 33 हजार चारशे रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून दारू गाळणाऱ्या महिलेवर दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला..