आज दिनांक 9 सप्टेंबर रात्रीच्या सुमारास केमिकल घेऊन जाणारा टँकर सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ पलटी झाला यामध्ये गाडीमध्ये असलेला ड्रायव्हर हा आत मध्ये फसला होता स्थानिक नागरिकांनी गाडीची काच फोडून ड्रायव्हरचे जीव वाचवले मात्र यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे