Install App
bhusawaljunction
This browser does not support the video element.
भुसावळ: सुसरीगावातून बेपत्ता झालेला पंधरा वर्षीय युवक पोलिसांच्या मदतीने सापडला
Bhusawal, Jalgaon | Aug 31, 2025
भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील पंधरा वर्षीय युवक सोहम चौधरी हा घरात कोणालाही न सांगता अचानक निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घतल्यावर तो मिळून न आल्याने त्याचे वडील कैलास चौधरी यांनी वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची खबर दिली होती.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!