Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: गोळप- तोरस्करवाडी येथील पौढाचा सर्पदंशाने मृत्यू

Ratnagiri, Ratnagiri | Aug 22, 2025
रत्नागिरी तालुक्यातील गोळप- तोरस्करवाडी येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजून ३० मिनिटाच्या सुमारात घडली. नरेश शंकर आंबेकर वय ५३ राहणार गोळप- तोरस्करवाडी रत्नागिरी असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us