नशिक आडगाव येथील विंचूर गवळी रोडवर रोहित्रकाची दुरावस्था झाली असून. महावितरणाचा भोंगळ कारभार पाहिले मिळत आहे. आडगाव विंचूर गवळी रोड हा मुख्य रस्ता असून या रस्ता लागत असलेल्या डीपीच्या चहुबाजूने वेलीने घेरा घातला असून झुडपे मोठ्या प्रमाणात उगले आहे काही अनुचित प्रकार घडल्यास रोहित रंगावर जाण्यासाठी व्यवस्थित जागा नाही म्हणून महावितरण विभागाने लवकरात लवकर अशा डिप्यांच्या जवळील भाग स्वच्छ कराव्या अशी मागणी आडगाव विंचूर गवळी परिसरातून होताना दिसून येत आहे